Sai Tamhankar | सईचे एवढे सिनेमे तयार
2022-01-07
4
अभिनेत्री सई ताम्हणकरने मराठीसह बॉलीवूडमध्येही तिच्या अभिनयाची छाप पडलीये. नवीन वर्षात ती कोण कोणते नवीन प्रोजेक्ट्स घेऊन येणार हे नुकतंच तिने रिव्हील केलंय. पाहूया काय आहेत तिचे आगामी प्रोजेक्ट्स. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale